आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राचीन काळापासून औषधी स्वरुपात वापरला जातो पुदिना, जाणून घ्या खास उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे. आज आम्ही तुम्हाला पुदिन्याशी संबंधित काही खास उपाय संगांत आहोत...


- पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या मान्यतेनुसार विंचू चावल्यास पुदिना रामबाण औषधाचे काम करतो. पुदिन्याच्या पानांचा रस किंवा पान विड्याच्या पानात टाकून खाल्ल्यास लाभ होतो आणि विषाचा प्रभाव कमी होऊ लागतो.
पुदिन्याच्या औषधी गुणांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतामधील दुर्गम आदिवासी भागांमध्ये फिरून तेथील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करत आहेत.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पुदिन्याचे आणखी काही खास फायदे आणि उपाय...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...