आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत हार्मोनल असंतुलनाचे संकेत, महिलांनी करु नका दुर्लंक्ष...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारीरिक क्रिया सुरळीत राहण्यासाठी शरीरात हार्मोन्स नियंत्रित राहणे गरजेचे असते. हार्मोन्स असंतुलित झालेत तर हळुहळू अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोन्स असंतुलन एक सायलेंट किलर आहे. यामध्ये महिलांचा स्वभाव चिडचिडा होतो. 40-50  पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. सध्याच्या लाइफ स्टाइलमध्ये 20 ते 30 या वयाच्या महिलांमध्येही ही समस्या दिसून येते.


शरीरात येणा-या हार्मोनल अडचणींमुळे हार्मोन्स असंतुलित होतात. परंतु या अडचणी दूर करणे खुप गरजेचे असते. हार्मोनल असंतुलनाचे अनेक संकेत असतात. हे संकेत ओळखणे खुप गरजेचे असते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्मोन्स असंतुलनाविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...