आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडर आर्म डार्कनेस दूर करण्याचे 9 घरगुती रामबाण उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक उन्हामुळे गोरा रंगही काळा पडतो. जर तुम्ही उन्हाळ्यात स्लीवलेस कपडे परिधान करत असाल तर अंडर आर्म डार्क होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हालाही अंडर आर्म डार्कनेसची समस्या असेल तर पुढे दिलेले उपाय अवश्य करून पाहा...


- बटाटाच्या एक स्लाईस अंडर आर्म स्किनवर नियमितपणे रगड्ल्यास अंडरआर्मचा काळेपणा दूर होतो.

- काकडीच्या रसामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ मिसळून हलक्या हाताने अंडर आर्मवर मालिश केल्यास लाभ होईल.

 

आणखी खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्यावरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...