आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवडीच्या पदार्थांनीही वाढू शकते हिमोग्लोबिन, अवश्य खावेत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समजा तुम्हाला अचानक कळले की, तुमचे हिमोग्लोबिन धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे? तरीही घाबरण्याची गरज नाही. काही टेस्टच्या माध्यमातून एचबीची पातळी वाढवता येऊ शकते. यासाठी औषधे घेण्यापेक्षा आपण आपल्या आवडीचे फळे खाऊन एचबीची पातळी सहजपणे वाढवू शकता.

 

हे लक्षात ठेवा

जास्त लोहामुळे उलट्या, नॉशिया, डायरिया एवढेच नव्हे, तर ताप आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. लोह हायडोस होऊ शकतो. शरीरात टॉक्सिन प्रॉडक्शन सुरू केले तर ते धोकादायक होऊ शकते. याकरिता औषधांनी हिमोग्लोबिन वाढवताना डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर योग्य डोस घेणे उपयुक्त ठरेल.

ही असतील लक्षणे

थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, कमकुवत नखे-दात, श्वास घेण्यास त्रास.
 
फक्त आहारामुळेच शरीरातील हिमोग्लोिबन कमी होते असे नाही
 
- आहारात लोहाची कमी
म्हणजेच जेवणात लोह असलेल्या पदार्थांची कमतरता  असणे.
- शरीरात लोहाचा वापर न होणे आरोग्याच्या समस्येत ग्रॅट्रो इंटेस्टेनाइल डिस्टब्रेंस या क्रोनिक इंफ्लेमॅशनमुळे.
- रक्तस्रावामुळे लॉस
शरीरात अपघातामुळे हॅमरेज। अल्सर, मॅनस्युरेशन या चाइल्डबर्थवर लॉस.
 
हिमोग्लोबीनची आवश्यक पातळी
जन्मलेल्या बाळांत

17-22
मुलांमध्ये
11-13
पुरुषांमध्ये
14-18
वृद्ध पुरुषांमध्ये
12-14
महिलांमध्ये
12-16
वृद्ध महिलांमध्ये
11-13

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणती आवडीची फळे हेल्दी टॉनिकचे काम करतात...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...