आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे केस चिपचिप होतात का, करु नका या 5 चुका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना आपले केस रोज धुवावे लागतात. कारण केस खुप लवकर चिपचिप होतात. जाणुन घ्या केस का चिपचिप होतात. तुम्ही जर या चुका टाळल्या तर, तुमचे केस निरोगी राहतील. चला तर मग पाहूया चुका कोणत्या आहेत... 
 
1. जास्त वेळा हात लावणे
चेह-याला जास्त वेळा हात लावल्यावर जसे पिंपल्स येतात. त्याच प्रमाणे केसांना जास्त वेळा हात लावल्याने बोटांचे तेल केसांना लागते. यामुळे केसांना जास्त वेळा हात लावू नका.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांची ही समस्या होण्यामागचे काही कारण...
 
बातम्या आणखी आहेत...