आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हालाही घोरण्याची सवय असेल, तर करा ही 4 योगासने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जणांना रात्री झोपेत घोरण्याची सवय असते. घोरणा-या व्यक्तीला जरी याची जाणीन होत नसली तरी त्याच्या आजूबाजूला असणा-या व्यक्तींना मात्र याबद्दलची जाणीव व त्रास काय आहे हे चांगल्या प्रकारे माहिती असते. तुमच्या घोरण्याच्या सवयीला तुमच्या घरातील सदस्य समजावून घेतील सहन देखील करतील परंतु, जर तुम्ही एखाद्यावेळी बाहेर गावी गेलात तर तेथे तुमच्या या सवयीमुळे तुम्हाला लाजीरवाणे होण्याची वेळ येऊ शकते. अशा प्रकारे लाजीरवाणे होणे टाळण्यासाठी तुम्ही जर नियमितपणे काही आसनं व प्राणायाम केल्यास तुमच्या घोरण्याची सवय कायमस्वरूपी बंद करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच काही आसनांबद्दल व प्राणायणांबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घोरण्याची सवय बंद करण्यासाठी काय उपाय करावे..


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...