आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी रोज यूज करावे फक्त एक अंडे, यामुळे मिळतील 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यूटीसाठी अनेक वेळा ज्या कॉस्मॅटिकचा उपयोग होतो, त्यामुळे अनेक वेळा इन्फेक्शन किंवा अॅलर्जीची शक्यता असते. हे टाळण्यासाठी त्वचेवर अंडे लावणे फायदेशीर आहे. अंड्यामधील न्यूट्रिएंट्स अनेक स्किन प्रॉब्लम्स म्हणजे डाग दूर करण्यात मदत करतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर सांगत आहेत अंड्याचे असेच 10 ब्यूटी बेनिफिट्स...
 
अंड्याच्या कोणत्या भागात काय असते :
- अंड्याच्या पांढ-या भागाला एल्ब्यूमिन म्हणतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अधिक असते.
- अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी असते. यासोबतच कॅल्शियम, आयरन आणि पोटॅशियम असते. 
- अंड्याच्या सालीमध्ये कॅल्शियम अधिक असते. हे स्किन टिशूज डॅमेज होऊ देत नाही.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंड्याचा वापर कसा करावा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...