आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पांच्या आवडत्या फुलाचे आहेत 10 फायदे, अवश्य वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या घराघरात गणपती बाप्पा विजारमान झालेय. सगळीकडे गणपतीच्या आगमनाचा उत्साह दिसतोय. या गणरायाला जास्वंदाचे फुल हे सर्वात जास्त आवडते. याच जास्वंदाच्या जाडाचे काही आरोग्य फायदेही आहेत. जर याच्या फूलांचा आणि पानांचा योग्य प्रकारे वापर केला गेला तर, अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. आपल्याला आयुर्वेदाचार्य डॉ. मधुसूदन देशपांडे हे जास्वंदाच्या झाडाचे 10 फायदे सांगत आहेत. जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जास्वंदाच्या झाडाचे इतरही काही आश्चर्यकारक फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...