आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Diwali : खुप खाऊनही वाढणार नाही वजन, ट्राय करा या 10 TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या दिवळी सुरु आहे. या काळात प्रत्येक घरात गोडधोड, फराळ आणि फॅटी पदार्थ तयार केले जात असतात. परंतु याचा सर्व परिणाम आपल्या वजनावर होत असतो. 

एक्सर्ट्सनुसार वजन कंट्रोल करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवल्याने फायदा मिळतो. परंतु या काळात अनेक पदार्थ खाण्यात येतातच... यासाठी आपल्या शेड्यूलमध्ये काही परिपुर्ण अॅक्टिव्हिटीजचा समावेश केला तर खालेल्या कॅलरीज सहज खर्च केल्या जाऊ शकतात. यामुळे वजन कंट्रोल होईल आणि आपल्या आवडते पदार्थ खाल्ल्याने आराम मिळेल. फिटनेस एक्सपर्ट तौसीफ खान सांगत आहेत काही अशा टिप्स ज्या फॉलो केल्याने आपण आपले आवडते पदार्थ खाऊनही फिट राहू शकतो.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...