आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी रोज खावी एक केळी, हे आहेत त्यामागील 10 कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळी खाणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. परंतु महिलांनी रोज केळी खाल्ली तर त्यांचा आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूमधील असिस्टंट प्रोफेसर डॉ. संदीप भगत सांगत आहेत महिलांनी केळी खाण्याचे 10 फायदे... केळी खाण्याची योग्य वेळ काय?

आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. रेखा त्रिपाठीनुसार सकाळी उपाशीपोटी केळी खाणे अव्हॉइड करावे. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. नाष्ट्यामध्ये केळी खाणे फायदेशीर असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांनी केळी खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...