आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 प्रकारच्या लोकांनी प्यावे हे पाणी, होतील अमेझिंग फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जि-यामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करते. यासाठी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. सी. आर. याव रोज उपाशीपोटी जि-याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. सी. आर. यादव सांगतात की, ज्या लोकांना जि-याचे पाणी पिणे आवडत नाही, त्याने हे पाणी भाजी किंवा भात बनवताना त्यामध्ये मिसळावे. तुम्ही हे ताकात मिसळून पिऊ शकता. कोणत्या 10 लोकांनी जि-याचे पाणी प्यावे याविषी सी. आर. यादव आज आपल्याला सांगणार आहेत. कसे बनवावे जि-याचे पाणी :
 
रात्रीच्या वेळी एक ग्लास पाण्यात 2 चमचे जिरे भिजवा. सकाळी हे उकळून घ्या. कोमट करुन गाळून घ्या.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जि-याचे पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...