आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्रकचे पाणी पिण्याची 10 कारणे, अशा प्रकारे होईल फायदा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अद्रकमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, जे प्रत्येक वातावरणात फायदेशीर आहेत. अद्रकसोबतच याचे पाणीसुध्दा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे डायटीशियन दीप्ति श्रीवास्तव रोज अद्रकचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्या सांगत आहेत या ड्रिंकचे 10 फायदे. कसे बनवावे अद्रकचे पाणी?

एक कप पाणी गरम करा. यामध्ये एक अद्रकचा तुकटा टाका. मंद आचेवर पाणी उकळून घ्या. आता गॅस बंद करा आणि पाणी कोमट करुन प्यावे. यामध्ये लिंबूचा रस टाकून पिऊ शकता. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)