आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे लठ्ठपणा कमी करण्याचा प्रभावी उपाय, याचे असेच 10 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मेथीदाने आणि मध दोन्हींचे अनेक आरोग्य फायदे आहेत. डायटीशियन पल्लवी जस्सल सांगतात की, जर हे दोन्ही एकत्र करुन खाल्ले तर लठ्ठपणा जलद कमी करण्यात मदत मिळते. परंतु या कॉम्बिनेशमुळे फक्त एकच फायदा मिळत नाही तर अनेक फायदे होतात. पल्लवी जस्सल याच्या 10 फायद्यांविषयी सांगत आहेत...
 
कसे, किती आणि कधी खावे :
मेथीदाने रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी मध मिसळून खा. मेथीदाने बारीक करुन मधासोबत मिक्स करुन खाऊ शकता. एक चमचा मधामध्ये अर्धा चमचा मेथीदाने खाणे योग्य आहे. हे सकाळी उपाशीपोटी खावे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या सविस्तर फायद्यांविषयी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...