आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी प्या फक्त 1 कप ड्रिंक, मिळतील हे 10 Amazing फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेथीमध्ये अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडेंट प्रॉपर्टी असतात. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्यांची न्यूट्रीशन व्हॅल्यू अनेक पटींने वाढते. यामुळे मेथी ऐवजी मेथीचे पाणी पिणे खुप फायदेशीर असते. हे तयार करण्यासाठी रात्री एक कप पाण्यात मेथीदाने भिजवा. सकाळी उपाशीपोटी हे भिजवून प्या. एम्सचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ति सिंह परिहार सांगत आहेत, रोज सकाळी उपाशीपोटी मेथीदान्याचे पाणी प्यायल्याने मिळणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेथीदान्याचे पाणी पिण्याचे असेच काही इतर फायदे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...