आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी एक वाटी अंकुरित मूग खाल्ल्यास होतील हे 10 खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकुरीत मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन मिळते. दिल्लीतील महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलचे एक्स्पर्ट डॉ. भानू शर्मा यांच्यानुसार अंकुरित मूग रिकाम्या पोटी खाणे खूप चांगले राहते. जेवणात अंकुरित म्हणजे मोड आलेल्या धान्याचा समावेश केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. येथे जाणून घ्या, अंकुरीत मूग खाण्याचे 10 फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...