आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही तर करत नाही ना डिनरसंबंधीत ही चुक, होतील 10 नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योग्य वेळी प्रॉपर डायट घेणे खुप गरजेचे असते. जर आपण असे केले नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होऊ शकतात. नियमित रात्री उशीरा जेवण केल्याने या समस्या गंभीर होऊ शकतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. अमिता सिंह सांगत आहेत उशीरा जेवण करण्याच्या 10 दुष्परिणामांविषयी. खाण्याची योग्य वेळ कोणती?
डॉ. सिंह सांगतात की, झोपण्याच्या 2 किंवा 3 तासांपुर्वी जेवण करणे योग्य मानले जाते. जेवण करुन लगेच झोपण्याची चुक करु नका. यामुळे हेल्थ प्रॉब्लम वाढू शकते. जेवणानंतर 10 किंवा 15 मिनिटे वॉकिंग अवश्य करावी.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रात्री उशीरा जेवल्याने बॉडीवर कोणकोणते नुकसान होऊ शकतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...