आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची वाढलेली चरबी कमी करतील आयुर्वेदामधील हे 10 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून आयुर्वेदात विविध उपाय केले जात आहेत. यामुळे वजन कमी होतेच यासोबतच पोटाची चरबी लवकर कमी होते. आयुर्वेदात या पदार्थांचा वापर इतर आजारांवर उपचार करण्यासाठीही केला जातो. जम्मू आयुर्वेदिक इंस्टीट्यूटचे आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. निखिल शर्मा अशाच 10 पदार्थांविषयी सांगत आहेत. निखिल शर्मानुसार टमी कमी करण्यासाठी हेल्दी फूड खाण्यासोबतच काही नियमांचे पालनही करावे.

- लंच आणि डिनरच्या मधल्या काळात काही खाऊ नका.
- अन्न हळुहळू चावून खा.
- रात्रीच्या वेळी लाइट फूड म्हणजेच खिचडी किंवा दलिया खा.
- जेवण करताना लक्ष दुसरीकडे ठेवू नका. म्हणजेच जेवताना टिव्ही पाहू नका.
- बॉडीमध्ये जास्त कफ तयार झाल्यामुळे वजन वाढते. यामुळे कफ वाढवणारे पदार्थ अव्हॉइड करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आयुर्वेदानुसार कोणते पदार्थ खाल्ल्याने कमी होईल टमी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...