आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाइट कमी असणा-या मुलांनी अवश्य करावे हे काम, लवकर होईल फायदा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांच्या बॉडीला परिपुर्ण न्यूट्रिशन न मिळाल्यास त्याचा उंचीवर परिणाम होतो. यामुळे डायटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी डायटिशियन डॉ. रुपश्री जायसवाल काही टिप्स देणार आहेत. हे अप्लाय केल्यास हाइट वाढेल आणि त्यांचा कॉन्फिडेंसही वाढेल. चला तर मग जाणुन घेऊया उंची वाढवण्यासाठी उपयुक्त असणा-या 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती... हाइट वाढवण्यासाठी काय करावे?

- आपले बॉडी पोश्चर योग्य असावे.
- वाकुन बसू नका आणि चालूही नका.
- चालताना आणि बसताना आपली कंबर सरळ ठेवा.
- रोज वॉक करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते. हाइट वाढते.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाइट वाढवणा-या काही खास पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...