आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूमुळे झाला होता यश चोप्रांचा मृत्यू, या 10 पदार्थांनी कमी होईल मृत्यूचा धोका...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे 'किंग ऑफ रोमान्स' यश चोप्रा यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. दीवार', 'कभी कभी', 'डर', 'चांदनी', 'सिलसिला', 'दिलवाले दुल्हनिया लें जायेंगे', 'दिल तो पागल है', 'वीर जारा' यांसारख्या अनेक अविस्मरणीय रोमँटिक सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. 21 ऑक्टोबर 2012 रोजी डेंग्यूमुळे त्यांचे निधन झाले. इम्यूनिटी इंप्रूव्ह करणे गरजेचे...
 
काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात डेंग्यूची साथ आहे. डेंग्यू असल्यावर ताप खुप जास्त असते आणि ब्लडमधील प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे कमजोरी वाढते. खरेतर अनेक वेळा हे जीवघेणे ठरते. हे टाळण्यासाठी बॉडीची इम्यूनिटी इंप्रूव्ह करणे गरजेचे आहे. आज आपण अशा काही पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत जे खाल्ल्याने डेंग्यू मच्छर चावल्यानंतरसुध्दा प्लेटलेट्सची संख्या जलद कमी होत नाही. यामुळे जीवाला असलेला धोका टाळता येऊ शकतो.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डेंग्यू टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...