आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये जाणा-या प्रत्येक मुलीसाठी कामाच्या आहेत या 10 टिप्स, घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेजमध्ये जाणा-या मुलींनी आपल्या डायटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हेल्दी डायट घेतल्याने त्यांची सुंदरता आणि कोन्फिडेन्स वाढतो. यामुळे कॉलेजमध्ये त्यांचे पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडते. त्या चांगल्या प्रकारे परफॉर्म करु शकतात. मेदांता हॉस्पिटलच्या डायटीशियन डॉ. श्वेता केसवानी कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी खास डायट प्लान घेऊन आल्या आहेत. यासोबतच त्वचेवर काय अप्लाय केल्याने सौंदर्य वाढेल हेसुध्दा सांगत आहेत...

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्सविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).