आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 5 रुपयांमध्ये केसांना असे बनवा सॉफ्ट आणि शायनी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसांची वाढ, हेयर फॉल आणि कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. प्रत्येक महिन्यात याचा खर्चसुध्दा जास्त असतो. परंतु जर आपण नियमित होममेड ट्रिटमेंट घेत राहिलो तर आपल्याला 5 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग आपल्याला अशाच 15 घरगुती उपायांविषयी सांगणार आहेत. जे कमी पैशात केसांना हेल्दी ठेवतील...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांना हेल्दी बनवण्यासाठी केल्या जाणा-या उपयांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...