आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 पार होताच वाढतो कँसरचा धोका, इग्नोर करु नका हे 10 संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेस्ट कँसर महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कँसर आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कँसर प्रिवेंशनच्या रिपोर्टनुसार आपल्या देशात या केसेस जलद वाढत आहेत. खरेतर 45 वर्ष पार केलेल्या महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते, परंतु 30 नंतरच या कँसरचा धोका वाढत असतो. याच्या संकेतांविषयी जाणुन घेणे खुप आवश्यक आहे.
 
लवकर धोका ओळखा
डॉक्टर्स सांगतात की, ब्रेस्ट कँसरचे सुरुवातीचे संकेत ओळखून पहिल्या स्टेजमध्येच इलाज सुरु केला तर पेशेंट बरा होण्याची शक्यता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असते. दुस-या स्टेडमध्ये इलाज सुरु झाल्यावर 60-70 टक्के महिला ठिक होतात. तिस-या किंवा चौथ्या स्टेजमध्ये याची माहिती मिळाल्यावर ही प्रॉब्लम कंट्रोल करणे खुप अवघड होते. यामुळे ब्रेस्ट कँसरचे संकेत ओळखणे खुप गरजेचे आहे. अपोलो इंद्रप्रस्थ हॉस्पिटल, दिल्लीच्या सीनियर कंसल्सटंट डॉ. समीर कॉल सांगत आहेत ब्रेस्ट कँसरच्या सामान्य संकेतांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर संकेतांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)