आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेसनाचा अशा पध्दतीने वापर केल्यास उजळेल तुमचे सौंदर्य, अवश्य वाचा या टिप्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेसनमध्ये असे अँटीऑक्सीडेंट्स असतात जे टॉक्सिन्स दूर करुन सौंदर्य उजळ करण्यात मदत करतात. यामध्ये इतर हेल्दी फूड मिसळून चेह-यावर अप्लाय करता येऊ शकतात. याच्या वापराने चेह-याचा रंग उजळतो. बेसनमधील अँटीमाक्रोयबियल प्रॉपर्टीज पिंपल्स ठिक करण्यात मदत करतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर बेसनला डेड स्किन दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय मानतात. हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्या सांगत आहेत याचे 10 यूज...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सौंदर्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...