आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर पुरुषांनी असे कंट्रोल करावे वजन, तुम्हीही करु शकता ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर पुरुषांमध्ये हार्मोनल चेंजेस आणि लाइफ स्टाइल बदलल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. अपोलो बीएसआर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. स्वीटी यादवनुसार लग्नानंतर अनेक पुरुष आपल्या डायटकडे योग्य लक्ष ठेवत नाही. यामुळे वजन जलद वाढते. लठ्ठपणा वाढल्यामुळे इतर आजारांचे चान्स जास्त वाढतात. यामुळे वजन कंट्रोल करण्यासाठी पुरुषांनी आपल्या डायटमध्ये वेट लॉस करणारे पदार्थ घ्यावेत. आज स्वीटी यादव अशाच 10 पदार्थांविषयी सांगणार आहेत, ज्यामुळे वजन कंट्रोल राहते.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी जे वजन कंट्रोल करतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).