आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंगदाणे आहेत गरिबांचे बदाम, रोज थोडेसे खाल्ल्याने होतील हे 10 मोठे फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेंगदाण्याला स्वस्त बदाम म्हटले जाते. यामध्ये चविसोबतच विविध प्रकारचे आरोग्याला लाभ करून देणारे आरोग्यदायी गुण आढळून येतात. शेंगदाण्याचे तेलसुद्धा चव आणि आरोग्यासाठी खूप प्रचलित आहे. याला प्रोटीनचे सर्वात स्वस्त वनस्पतिक स्रोत मानले जाते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण मांसापेक्षा 1.3 टक्के, अंड्यापेक्षा 2.5 टक्के आणि फळांपेक्षा 8 टक्क्यांनी जास्त असते. 100 कच्च्या शेंगदाण्यामध्ये 1 लिटर दुधाएवढे प्रोटीन असते.

शेंगदाणे आयर्न, नियासिन, फॉलेट, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे. मुठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 17 ग्रॅम प्रोटीन आणि 35 ग्रॅम वसा असतो. यामध्ये व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात असते. शेंगदाण्याचे वर सांगण्यात आलेले पोषक तत्त्व प्राप्त करण्यासाठी दररोज लाल आवरण असलेले कमीतकमी 20 शेंगदाणे अवश्य खावेत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शेंगदाणे खाल्ल्याने इतर कोणते फायदे होतात...
बातम्या आणखी आहेत...