आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी नाष्ट्यामध्ये खा 2 अंडी, वाढेल स्मरणशक्ती, असेच 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा लोक अंडा ऑमलेट खाणे जास्त पसंत करतात. परंतु ऑमलेट खाण्याऐवजी हे उकडून खाणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. एम्स, दिल्लीच्या असिंस्टंट डायटीशियन रेखा पाल शाहनुसार हेल्दी व्यक्तीसाठी एका दिवसात दोन अंडी खाणे फायदेशीर आहे. जे लोक वजन कमी करु इच्छिता, त्यांनी विना योकची अंडी खाणे आवश्यक आहे. रेखा सांगत आहेत रोज दोन अंडी खाण्याचे 10 फायदे...

 

जाणुन घ्या एका अंड्यामध्ये कोणते न्यूटिशन असतात
प्रोटीन : 31 ग्राम
कॅलरी : 70
फॅट : 4 ग्राम
सोडियम : 62 मिग्रा
पोटॅशियम : 59 मिग्रा


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंडी खाण्याचे इतर फायदे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...