आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज का खायला हवे शुद्ध तुप, ही आहेत 10 कारणे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः लोक तुपाला खुप फॅटी मानून आपल्या डायटमधून अव्हॉइड करतात. परंतु तुपामधील न्यूट्रिएंट्स अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यासाठी ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल रोज एक चमचा तुप खाण्याचा सल्ला देतात. तुपाचा अशा पध्दतीनेही करा वापर...
 
- स्किन जळाल्यावर त्यावर तुप लावल्याने आराम मिळतो.
- कमजोरी आल्यावर रोज एक ग्लास दूधामध्ये एक चमचा तुप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने फायदा मिळतो. 
- चेह-यावर तुपाने हल्की मालिश केल्याने ग्लो वाढतो. 
- हे केसांवर लावल्याने ड्रायनेस दूर होते.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुपाचे 10 फायदे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...