आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुक्यामध्ये मिसळून खा मध, याचे आहेत हे 10 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदात मनुक्यांना सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत करतात. चंडीगढच्या डायटिशियन पल्लवी जस्सल सांगतात की, मनुके रात्रभर पाण्यात भिजवा. यानंतर सकाळी मध मिसळून खा. मनुक्यामध्ये मध मिसळून खाण्याच्या 10 फायद्यांविषयी त्या सांगणार आहेत. रोज किती मनुके खावे?

व्यक्तीचे वय, वजन, आजारांनुसार मनुक्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. एका सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच मनुके खावे.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्यासोबत मध खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...