आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 फायदे : अशा प्रकारे खावे हरबरे, होणार नाही बध्दकोष्ठता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळे हरबरे रात्री पाण्यात भिजवा. हे सकाळी उठून खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. जम्मू आयुर्वेदिक इंस्टीट्यूटचे आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. संदीप भगत सांगतात की, हरबरे रात्री पाण्यात भिजवल्याने यामध्ये ओलावा येतो. अशा वेळी यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे हरबरे कच्चे खाण्याऐवजी हे उकळून खावेत. तुम्ही हे कमी तेलात थोडेसे फ्राय करुन खाऊ शकता. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भिजवलेले हरबरे खाण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)