आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट फुगण्याच्या समस्येपासून मिळेल आराम, ट्राय करा या टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोट फुगण्याची समस्या झाल्यावर खुप जडजड वाटते. लहान आतडीमध्ये गॅस वाढल्यामुळे ही समस्या होते. याव्यतिरिक्त स्मोकिंग, अल्सर, बॉडीमध्ये वॉटर लेव्हल वाढणे, बध्दकोष्ठता यांसारख्या समस्या झाल्यावर पोट फुगते. काही सोप्या टिप्स ट्राय करुन मिनिटांमध्ये ही समस्या दूर करता येऊ शकते. मप्र आयुर्वेद यूनानी आणि प्राकृतिक चिकित्सा बोर्डचे माजी चेयरमन डॉ. राजेश शुक्ला पोट फुगण्याच्या काही सोप्या उपायांविषयी सांगत आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोट फुगण्याची समस्या दूर करण्याच्या काही टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...