Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Reason Why To Drink Warm Lemon Water On Empty Stomach Daily

रोज सकाळी उपाशीपोटी का प्यावे एक ग्लास कोमट लिंबू पाणी? ही आहेत 10 कारण

लिंबू पाणी फक्त स्वस्त नाही तर बॉडी डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले ड्रिंक आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 13:20 PM IST

लिंबू पाणी फक्त स्वस्त नाही तर बॉडी डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले ड्रिंक आहे. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन C, फ्लेवनॉइड् आणि पोटॅशियमसारखे अनेक हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात. जे बॉडीला क्लीन करण्यासोबतच अनेक हेल्थ प्रॉब्लमपासून बचाव करतात. रेखा सांगतात की, रोज सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो.
कोमट लिंबू पाणी कसे बनवावे?
एक ग्लास पाणी कोमट करुन त्यामध्ये अर्धा लिंबू पिळावा. चवीसाठी यामध्ये चिमुटभर काळे मीठ किंवा एक चमचा मध मिसळावे.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत हे पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended