आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझी शेड्यूल आणि धावपळीमुळे अनेक लोक सकाळी नाष्टा करु शकत नाही. अनेक लोक वजन कमी व्हावे यासाठी नाष्टा करणे सोडतात. त्यांना वाटते की, यामुळे कॅलरी इनटेक कमी होईल. परंतु या चुकीमुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सकाळी नाष्ट न केल्यामुळे बॉडीवर होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.

सकाळचा नाष्टा का सोडू नये
सकाळचा नाष्टा आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यात मदत करतो. यासोबतच सकाळच्या नाष्ट्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश केल्याने आपली बॉडी नेहमी हेल्दी राहते. सकाळचा नाष्टा न केल्याने वजन वाढणे, हार्ट डिसिज, डायबिटीज आणि स्ट्रेस सारख्या समस्या वाढतात. यामुळे सकाळी उठण्याच्या 1 तासाच्या आतच नष्टा करुन घ्यावा.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नाष्टा न केल्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)