आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला चष्मा लागणार आहे की नाही, अशा प्रकारे ओळखा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतत कॉम्प्यूटरवर काम, अनहेल्दी डायट, बिझी लाइफस्टाइलमध्ये स्ट्रेस आणि यांसारख्या अनेक समस्यांमुळे डोळ्यांना नुकसान पोहोचते. अशा वेळी कमी वयातच नजर कमजोर होण्याची समस्या होते. डोळ्यांवर प्रेशर वाढते आणि डोळे आपल्याला अनेक लहान-मोठे संकेत देतात. परंतु आपण याला सामान्य समस्या समजून इग्नोर करतो. यामुळे प्रॉब्लम वाढते. शार्प साइड ग्रुप ऑफ हाय हॉस्पिटल, नवी दिल्लीचे सीनियर कंसल्टेंट डॉ. सीमर सूद चष्मा लागण्याच्या संकेतांविषयी सांगत आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डोळ्यांना चष्मा लागण्याच्या संकेतांविषयी सविस्तर...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...