आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून फॉलो करा या सवयी, हार्ट अटॅकचा धोका होईल 92 टक्के कमी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वीडनमध्ये झालेल्या एका संशोधनात सिध्द झाले आहे की, हेल्दी डायट, नियमित एक्सरसाइज, सिगारेट आणि दारुपासून दूर राहून यासोबतच वजन नियंत्रित करुन हार्ट संबंधीत आजारांचा धोका 92 टक्के कमी करता येऊ शकतो. मॅक्स प्लँक सोसायटीनुसार या पध्दती रोज फॉलो केल्या तर तुम्ही तुमच्या जीवनातील 7 वर्ष वाढवू शकता. 14 हजार लोकांवर हे रिसर्च करण्यात आले आहे. सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. जी. सी. गौतम अशाच 10 टिप्स सांगत आहेत, ज्या रोज फॉलो करुन हार्ट हेल्दी ठेवता येऊ शकते. यामुळे तुमचे आयुष्य वाढू शकते.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट डिसिजपासून बचाव करण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो केल्याने होईल फायदा...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...