आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही आयुर्वेदिक औषध घेत असाल तर अवश्य लक्षात ठेवा या 10 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदिक औषधांचा वापर बहुतांश लोक यामुळे करतात की, याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. परंतु हे योग्य पद्धतीने न घेतल्यास याचे पाहिजे तसे परिणाम दिसून येत नाहीत. आयुर्वेदानुसार हे औषध घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. असे न केल्यास आरोग्य समस्या वाढू शकते. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. अबरार मुल्तानी आपल्याला आयर्वेदिक औषध घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यासंदर्भात खास माहिती देत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आयुर्वेदिक औषधींविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...