आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही चायनीज फूड खात असाल, तर जाणुन घ्या या 10 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल प्रत्येक ठिकाणी चायनीज फूड मिळते. अनेक लोक रोड साइड स्ट्रीट शॉपमधून किंवा आजुबाजूच्या चायनीज रेस्तरॉ मधून चायनीज फूड खातात. बंगलुरुच्या फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट आयशा रहमान सांगतात की, भारतात तयार होणारे चायनीज फूड हे खुप स्पायसी असतात. आपल्या येथील चायनीज फूडमध्ये जे इन्ग्रीडिएंट्स टाकले जातात, ते जास्त प्रमाणात घेतल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. आयशा आज चायनीज फूडविषयी 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. ज्या आपण अवश्य जाणुन घ्याव्यात...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आयशा सांगत असलेल्या गोष्टींविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...