आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला ओव्हरईटिंगपासून बचाव करण्यात हेल्पफुल आहेत या 10 Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या सणाला घराघरात फराळ बनवला जातो. यावेळी आपल्या घरी आणि नातेवाईक मित्र परिवाराच्या घरी आपण फराळाला जातो. यावेळी ओव्हर ईटिंग होण्याची शक्यता असते. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट शैलजा त्रिवेदी सांगतात की, सणांच्या दिवसात आठवडाभर मिठाई, विविध पकवान आणि हेवी फूड आपण खात असतो. आपल्याला फिटनेसकडे लक्ष द्यायचे असते परंतु तरीही ओव्हरईटिंग होतेच. अशावेळी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही ओव्हरईटिंग टाळू शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओव्हरईटिंग टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...