आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला वाढते श्वासांची समस्या, यापासून बचावाच्या 10 Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या काळात अनेक लोकांना श्वासांची समस्या होते. चेस्ट अँड रेस्पिरेटरी स्पेशलिस्ट डॉ. प्रियनाथ अग्रवाल सांगतात की, दिवाळी हिवाळ्यात असते. या वातावरणात धुळ आणि धुराचे कण असतात. यासोबतच थंडीमुळे चेस्ट आणि लंग्सच्या नसा आकसतात आणि दमा, ब्रोंकायटिस, ब्रीदलेसनेससारखी समस्या होऊ शकते. दिवाळीपुर्वी आपण घराची स्वच्छता करतो. फटाके फोडतो यामुळे वातावरणात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडसारखे केमिकल असतात. यापासून बचाव करणे खुप महत्त्वाचे असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या समस्या होतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...