अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या रिसर्चनुसार भरपूर प्रोटीन डायट घेतल्याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. काही पदार्थांमध्ये मिळणारे न्यूट्रीएंट्स हिप्सची चरबी करण्यात मदत करतात. मुंबईच्या डायटीशियन कृपा पारेख सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे हिप्सची चरबी कमी करण्यात फायदेशीर आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...