आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेयर अँड हँडसम बनण्याचे 3 शॉर्टकट्स, फक्त 7 दिवसात दिसेल प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुष स्मार्ट दिसण्यासाठी विविध प्रकारच्या पध्दती ट्राय करतात. परंतु घरातच काही उपाय करुन स्मार्टनेस वाढवता येऊ शकतो. यामुळे रंग गोरा होतो आणि फेयरनेस वाढतो. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर अशा काही टिप्स सांगणार आहेत, ज्यामुळे लुक्स इम्प्रेसिव्ह होण्यात मदत होते. यासोबतच डायटीशियन  दीप्ति श्रीवास्तवर काही पदार्थ डायटमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे रंग गोरा होतो आणि स्मार्टनेस वाढतो.

पुरुषांनी स्मार्ट दिसावे यासाठी कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष?
1. घामाच्या दुर्गंधीपासू बचाव करा. अन्यथा यामुळे तुमच्या इम्प्रेशनवर निगेटिव्ह परिणाम होतो.
2. तोंड आणि दाढीच्या केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवा.
3. आपले वजन कंट्रोल करा. लठ्ठपणा वाढल्यामुळे पर्सनॅलिटीवर निगेटिव्ह परिणाम होतो.
4. जंक आणि फ्राइड फूडपासून बचाव. यामुळे लठ्पणा वाढतो. फेयरनेस कमी होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा स्मार्टनेस वाढवणा-या काही टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...