आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडांना मजबूत बनवतील या 3 TIPS, आजपासूनच करा फॉलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाडे मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्सयुक्त फूड घेणे फायदेशीर आहे. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल सांगतात की, हेल्दी पदार्थ खाण्याची पध्दतही योग्य असावी. यामुळे बॉडीला यामधील पुर्ण न्यूट्रिएंट्स मिळू शकतील. विनिता अशाच 3 पदार्थांविषयी आणि ते खाण्याच्या पध्दतींविषयी सांगत आहेत. यामुळे बोन्स स्ट्राँग होतील आणि जॉइंटच्या वेदनांसंबंधीत प्रॉब्लमपासून बचाव होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी ज्यामुळे हाडे मजबूत होतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...