आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त खावेत हे पदार्थ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला अशा बियांविषयी सांगणार आहोत, जे आपण फेकून देत असतो. परंतु या बियांमुळे स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि हार्ट हेल्दी राहते. हे खाल्ल्याने ब्रेस्ट कँसर होत नाही. भोपळ्याच्या बिया खुप पौष्टिक असतात. यामध्ये फायबर, कार्ब, प्रोटीन, व्हिटॅमिन के, फॉस्फोरस, मॅग्नीज, मॅग्नेशियम, आयरन, झिंक, कॉपरसारखे पोषक तत्त्व असतात. 
 
असा करतात यूज
या बियांचे वरचे साल काढून बिया खाता येऊ शकतात. हे हिरव्या रंगाचे असतात. भोपळ्याच्या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. 
अशी वाढवा स्पर्म क्वालिटी
पुरुषांच्या बॉडीमध्ये झिंकची कमतरता असल्यास स्पर्म क्वालिटी आणि इन्फर्टिलिटी कमी होते. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते. यामुळे स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह होते. झिंक स्पर्म डॅमेज कमी करते. भोपळ्याच्या बियांमध्ये हाय अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे टेस्टोस्टोरेन लेव्हल हेल्थी ठेवण्यात मदत करते. यासोबतच सर्व फॅक्ट्स मिळून पुरुषांची फर्टिलिटी वाढवण्यात मदत करते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भोपळ्याच्या बियांच्या फायद्यांविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...