आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्स डिले करण्यासाठी फॉलो करा या 3 टिप्स, लवकर होईल प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः पीरियड्स डिले करण्यासाठी महिला औषधी घेणे पसंत करतात. परंतु या औषधांचे साइड इफेक्टसुध्दा आहेत. नानावटी हॉस्पिटल, मुंबईच्या चीफ डायटिशियन डॉ. उषा किरण सिसोदिया पीरियड्स डिले करण्याच्या अशाच 3 टिप्सविषयी सांगत आहेत. हे फॉलो केल्याने पीरियड्सच्या काळात होणा-या पोटाच्या वेदनांपासून आराम मिळतो.

का होतात पीरियड्स डिले?
जास्त टेंशनमध्ये राहिल्यामुळे किंवा दिर्घकाळ आजारामुळे पीरियड्स लेट होतात. अनेक वेळा बॉडीमध्ये होणा-या हार्मोनल बदलांमुळे पीरियड्स लेट होतात. तुम्हाला एखाद्या कारणामुळे पीरियड्स डिले करायचे असतील तर काही नैसर्गिक पध्दती फॉलो करणे जास्त फायदेशीर असते.

पीरियड्स कसे होतील नॉर्मल?
- हेल्दी डायट घेतल्याने
- भरपूर झोप घेतल्याने
- पॉझिटिव्ह थिंकिंगने
- दिर्घकाळ औषधी न घेतल्याने

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पीरियड्स डिले करणा-या अशाच 3 टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...