आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पुरुष आहात तर तुमच्यासाठी आवश्यक आहेत हे 7 पदार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या तिशीनंतर हेल्दी राहण्यासाठी पुरुषांनी काही खास पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. मेदांता हॉस्पिटलच्या डायटिशियन सायरा खान सांगतात की, या पदार्थांचा आहारात समावेश केला तर इम्युनिटी चांगली होईल आणि आजारी राहण्याची शक्यता कमी होईल. हे रोज खाणे गरजेचे नसते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यामधील पदार्थ आहारात घेऊ शकता. सायरा अशाच 7 पदार्थांविषयी सांगत आहेत.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...