आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचिन आहेत केस धुण्याच्या या 4 पध्दती, तुम्ही स्वतः करा ट्राय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर केसांसाठी आपण अनेक प्रकारचे शाम्पू वापरतो. या शाम्पूमधील केमिकल्समुळे अनेक वेळा आपल्या केसांच्या समस्या वाढतात. यामुळे प्राचिन काळातील लोक केस धुण्यासाठी मातीसारख्या गोष्टींचा वापर करत होते. यामुळे केसांची स्वच्छता होते. यासोबतच केसांची चमक वाढते. जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी हेयर वॉश करण्याच्या 4 सिंपल टिप्सविषयी सांगत आहेत.


का करावे यूज?
या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. यामुळे त्वचेचे PH लेव्हल बॅलेन्स राहते आणि केसांची इलास्टिसिटी वाढते. यामधील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. यामुळे केस दाट आणि लांब राहतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेयर वॉश करण्याचे 4 बेस्ट ऑप्शन कोणते...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...