आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 4 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये जवस, होतील असे दुष्परिणाम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज एक चमचा जवस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. परंतु जे लोक जास्त जवस खातात. त्यांना दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. सी. आर. यादव काही हेल्थ प्रॉब्लमध्ये जवस अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. कोणत्या 4 हेल्थ प्रॉब्लममध्ये जवस खाऊ नये याविषयी आज ते सांगणार आहेत.


कसे खावे जवस?
- जवस कच्चे खाऊ शकता.
- हे भाजून खाऊ शकता.
- जवस सलादमध्ये मिसळून खा.
- हे बारीक करुन दही किंवा ज्यूसमध्ये मिसळा आणि खा.
जवस खाताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष :
- जवस बारीक करुन जास्त वेळ ठेवू नका. यामुळे हे खराब होण्याची भिती असते.
- जवस खाल्ल्याने बध्दकोष्ठतेची समस्या होत असेल. तर त्यांनी गरम पाण्यासोबतच जवस खावे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जवस खाल्ल्याने कोणत्या लोकांना होते नुकसान...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...