आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लठ्ठपणा कमी करण्याच्या 4 चुकीच्या पध्दती, तुम्ही तर फॉलो करत नाही ना?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

द जर्नल ऑफ न्यूट्रीशनल बायोकेमिस्ट्रीच्या संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी कमी खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. फक्त कमी खाल्ल्यामुळेच नाही तर वजन कमी करण्याच्या इतर पध्दतींमुळेही नुकसान होऊ शकते. हे फॉलो केल्याने मेटाबॉलिजम कमी होते आणि वजन वाढते. डायटीशियन स्वर्णा व्यास लठ्ठपणा कमी करण्याच्या 4 चुकीच्या पध्दतींविषयी सांगत आहेत. जलद का वाढतो लठ्ठपणा?


1. ओव्हरईटिंग केल्याने लठ्ठपणा वाढण्याचे चान्स वाढतात.
2. फ्राइड आणि जंक फूड जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा जलद वाढतो.
3. दिवसभर ऑफिसमध्ये सिटिंग वर्क केल्यानंतर संध्याकाळी फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी होते. यामुळे वजन वाढण्याचे चान्स असतात.
4. रोज सॉफ्ट ड्रिंक किंवा ज्यूस प्यायल्याने लठ्ठपणाचे चान्स वाढतात.
5. रात्री उशीरापर्यंत काम केल्याने झोप पुर्ण होऊ शकत नाही. भरपूर झोप न झाल्याने बॉडीचे मेटाबॉलिजम कमी होते. यामुळे लठ्ठपणा वाढतो.


पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लठ्ठपणा कमी करण्याच्या 4 चुकीच्या पध्दतींविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...