आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज उपाशीपोटी करा हे 1 काम, या 5 प्रकारे होईल प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसिड लेव्हल जास्त असलेले पदार्थ उपाशीपोटी खाल्ले तर अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. यासाठीच ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. विनिता जायसवाल सकाळी उपाशीपोटी ठराविक पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यांमध्ये बदाम हे महत्त्वाचा पदार्थ आहे. बदाम पाण्यात भिजवून खाण्याचे 5 फायदे त्या सांगणार आहेत.

भिजवलेले बदाम का खावे?
बदामाच्या सालांमध्ये टॅनिन असते. हे याचे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम भिजवल्यानंतर याचे साल सहज निघून जातात आणि बॉडीला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे डायट एक्सपर्ट भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला देतात.
 
बदाम कशाप्रकारे फायदेशीर आहेत?
बदामामध्ये आयरन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन E, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते. यामुळे बॉडीला ताकद मिळते. हे रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. डायटिशियन शैलजा त्रिवेदीनुसार रोज पाच बदाम खाल्ल्याने फायदा होतो. परंतु जे लोक जास्त बदाम खाताता, त्यांनी हे जास्त खाल्ल्याने पोटात त्रास होऊ शकतो. यामुळे हे मर्यादित प्रमाणाताच खावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सकाळी भिजवलेले बदाम खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)