आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 आजारांमध्ये कमी होते फर्टिलिटी, हे वाढवण्याची एक सोपी पध्दत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरुष अनेक प्रकारचे उपाय करतात. परंतु अनेक वेळा हे उपाय उपयोगी पडत नाही. इनफर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. रणधीर सिंह फर्टिलिटी कमी करणा-या 5 आजारांविषयी सांगणार आहेत. परंतु योग्य वेळी उपचार केल्यास स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही इम्प्रूव्ह होऊ शकते. यासोबतच एम पी बिडला हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन प्रिया गुप्ता फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्याची एक टिप सांगत आहेत.

का कमी होते फर्टिलिटी?
स्ट्रेस आणि टेंशनमुळे बॉडीमध्ये काही हानिकारक हार्मोन रिलीज होतात. ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या आजारांमध्ये कमी होते फर्टिलिटी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)