आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीमध्ये पिऊ नका ग्रीन टी आणि हे 4 ड्रिंक, वाढतील अबॉर्शनचे चान्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक ड्रिंक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे आपण हे आवडीने पित असतो. परंतु याच ड्रिंक प्रेग्नेंसीच्या काळात पिणे फायदेशीर नसते. मुंबईच्या डायटीशियन नेहा चांदन प्रेग्नेंट महिलांनी अव्हॉइड कराव्यात अशा 5 ड्रिंक्सविषयी सांगत आहेत. या ड्रिंक्समधील अँटीऑक्सीडेंट्स सारख्या न्यूट्रिएंट्समुळे अबॉर्शन होण्याची शक्यता असू शकते. अबॉर्शननंतर कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष?

यूट्ररसच्या स्वच्छतेसाठी अबॉर्शन केले जाते. यामुळे यूट्ररसच्या आतील भाग कमजोर होतो. यामुळे एकदा अबॉर्शन झाल्यानंतर लगेच प्रेग्नेंसीचा विचार करु नका. पुढच्या प्रेग्नेंसीसाठी कमीत कमी 6 महिन्यांचे अंतर असू द्या. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रेग्नेंसी काळात कोणत्या ड्रिंक करव्यात अव्हॉइड...
बातम्या आणखी आहेत...